(Photo: Pooja/Instagram)
Mar 25, 2026
(Photo: Pooja/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंत
(Photo: Pooja/Instagram)
चाहत्यांना दिल्या गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
(Photo: Pooja/Instagram)
फिकट जांभळ्या रंगाच्या मुनिया पैठणी साडीतील लूक
(Photo: Pooja/Instagram)
पूजाचा ३ एप्रिल रोजी 'सखे गं साजणी' हा चित्रपट प्रदर्शित होणार
(Photo: Pooja/Instagram)
या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर आहेत
(Photo: Pooja/Instagram)
'सखे गं साजणी'च्या गाण्यावर कलाकारांबरोबर प्रेक्षक ही थिरकले
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अमृता देशमुखचे ‘छुप गया…’ गाण्यावर सुंदर रील; पाहा खास व्हिडिओ