'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात या मालिकेत 'महाराणी येसूबाई' ही भूमिका साकारली उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर विशेष लोकप्रिय लाल रंगाची साडी, हिरव्या रंगाचं ब्लाउज आणि केसात माळलेला गजरा नऊवारी साडीतील लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय लवकरच 'लॉकडाउन लग्न' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला