(Photo: priya/Instagram)
Aug 09, 2025
(Photo: priya/Instagram)
(Photo: priya/Instagram)
काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर, झिप डिटेल्स असलेला फॅशनेबल जंपसूट परिधान केला आहे.
(Photo: priya/Instagram)
कानात गोलाकार स्टेटमेंट कर्णफुले आणि हातात नाजूक अंगठ्या आहेत.
(Photo: priya/Instagram)
मिनिमल मेकअप आणि मोकळे केस, असा साधा; पण उठावदार लूक प्रियाने निवडल्याचे दिसते.
(Photo: priya/Instagram)
तिने हा लूक आगामी प्रोजेक्ट ‘अंधेरा’च्या प्रमोशनसाठी केला आहे.
(Photo: priya/Instagram)
'Andhera is coming to you Promotion Day 1' अशी कॅप्शन तिने दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
नैसर्गिकरित्या केस वाढवायचे? ‘हे’ घरगुती जेल वापरून पाहा!