(Photo: Priyadarshni/Instagram)

गोव्यातील ‘दशावतार’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला प्रियदर्शनी इंदलकरचा देखणा लूक

Sep 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Priyadarshni/Instagram)

मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर 

(Photo: Priyadarshni/Instagram)

प्रियदर्शनी गोव्यातील ‘दशावतार’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला खास अंदाजात अवतरली.

(Photo: Priyadarshni/Instagram)

अभिनेत्रीने काळ्या रंगाची एलिगंट साडी परिधान केली होती.

(Photo: Priyadarshni/Instagram)

फुलांच्या डिझाईनचा आकर्षक ऑफ शोल्डर ब्लाऊज तिच्या लूकला उठावदार ठरला.

(Photo: Priyadarshni/Instagram)

 हलके दागिने आणि स्मितहास्यामुळे प्रियदर्शनीचा लूक आणखीनच खुलून दिसला.

(Photo: Priyadarshni/Instagram)

 अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ‘Goa screening of Dashavtar’ असे कॅप्शन दिले.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सुक्या मेव्यातील पदार्थ (Nuts) भिजवूनच का खावेत?