(Photo: Sakshee/Instagram)

साक्षी गांधीचं पिवळ्या पैठणी साडीतील सौंदर्य

Aug 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मराठी अभिनेत्री साक्षी गांधी

(Photo: Sakshee/Instagram)

(Photo: Sakshee/Instagram)

मालिका

स्टार प्रवाहच्या 'कोण होतीस तू , काय झालीस तू' मालिकेत काम

(Photo: Sakshee/Instagram)

लूक

पिवळ्या रंगाच्या पैठणी साडीतील खास लूक

(Photo: Sakshee/Instagram)

दागिने

पैठणी साडीतील लूकवर परिधान केले पारंपारिक दागिने

(Photo: Sakshee/Instagram)

हॅशटॅग

#YellowLove असा हॅशटॅग पैठणी साडीतील फोटोंना दिला

(Photo: Sakshee/Instagram)

रील व्हिडीओ

'थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले...' गाण्यावरील रील व्हिडीओ

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अश्विनी महांगडेचा साडीतील सोज्वळ लूक