(Photo: Samruddhi/Instagram)
Jan 28, 2026
(Photo: Samruddhi/Instagram)
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर
(Photo: Samruddhi/Instagram)
सध्या स्टार प्रवाहच्या 'हळद रुसली, कुंकू हसलं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
(Photo: Samruddhi/Instagram)
या मालिकेत ती 'कृष्णा' ही महत्त्वाची मुख्य भूमिका साकारत आहे
(Photo: Samruddhi/Instagram)
हिरव्या रंगाच्या कॉटन ड्रेसमधील एक खास लूक शेअर केला आहे
(Photo: Samruddhi/Instagram)
या लूकवर समृद्धीच्या चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे
(Photo: Samruddhi/Instagram)
समृद्धीने परेष पाहुजाच्या 'दूरो दूरो' या गाण्यावर एक सुंदर रील व्हिडीओदेखील शेअर केला आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं दाक्षिणात्य गाण्यावर डान्स रील