(Photo: Shivani Rangole/Instagram)

 पाहा शिवानी रांगोळेचे मनमोहक Photos

Apr 29, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shivani Rangole/Instagram)

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळे.

(Photo: Shivani Rangole/Instagram)

शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

(Photo: Shivani Rangole/Instagram)

या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीत अतिशय मोहक दिसत आहे.

(Photo: Shivani Rangole/Instagram)

विशेषतः साडीवरील गुलाबी कमळांची नक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेतेय.

(Photo: Shivani Rangole/Instagram)

या पिवळ्या साडीवर तिने परिधान केलेला पांढरा ब्लाऊज तिच्या लूकला चारचाँद लावत आहे.

(Photo: Shivani Rangole/Instagram)

या फोटोंना तिने ‘In the mood for some summer florals!’ अशी कॅप्शन दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘आली ठुमकत नार’ गाण्यावर मृण्मयी गोंधळेकरचा बहारदार डान्स; व्हिडीओ व्हायरल!