(Photo: Shriya/Instagram)

Video:श्रिया पिळगांवकरचा निळ्या सॅटिन ड्रेसमधील ग्लॅमरस लूक

May 30, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shriya/Instagram)

मराठी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करते

(Photo: Shriya/Instagram)

हिंदी वेब सीरिज, बॉलिवूड चित्रपट आणि मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनयासाठी ती ओळखली जाते

(Photo: Shriya/Instagram)

सध्या श्रियाचा निळ्या रंगाच्या सॅटिन ड्रेसमधील सुंदर लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे

(Photo: Shriya/Instagram)

या ड्रेसवर तिने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल करत आपला लूक पूर्ण केला आहे

(Photo: Shriya/Instagram)

याआधी तिने जांभळ्या रंगाच्या सिल्क साडीतील एक सुंदर रील व्हिडिओ शेअर केला होता, ज्याला चाहत्यांची पसंती मिळाली

(Photo: Shriya/Instagram)

केवळ अभिनयच नव्हे, तर श्रियाला पडद्यामागे (दिग्दर्शन/निर्मिती) काम करायलाही खूप आवडते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: तितिक्षा तावडेचा चेक्स साडीतील खास अंदाज