(Photo: Shriya/Instagram)

Video:आईच्या निळ्या साडीत खुललं श्रिया पिळगावकरचं सौंदर्य

May 15, 2025

शृंखला नाईक

(Photo: Namrata Sambherao/Instagram)

प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकर

(Photo: Shriya/Instagram)

पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मिळाला महाराष्ट्र रत्न पुरस्कार

(Photo: Shriya/Instagram)

साडी

पुरस्कार सोहळ्यासाठी नेसली आई सुप्रिया पिळगावकर यांची साडी

(Photo: Shriya/Instagram)

लूक

निळ्या रंगाच्या नथ पैठणी साडीतील खास लूक

(Photo: Shriya/Instagram)

रील

'अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली पसरली लाली' गाण्यावरील रील व्हिडीओ

(Photo: Shriya/Instagram)

कमेंट

रील व्हिडीओवर जयवंत वाडकर यांची 'किती गोड' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

#GRWM : सायली संजीवने शेअर केला मेकअप करतानाचा व्हिडीओ