(Photo: Shruti/Instagram)
Apr 08, 2026
(Photo: Shruti/Instagram)
मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या तिच्या नवीन रीलमुळे चर्चेत आहे
(Photo: Shruti/Instagram)
नुकताच श्रुतीने लोकप्रिय गाणं 'चाल तुरु तुरु...' वर एक सुंदर रील शेअर केला आहे
(Photo: Shruti/Instagram)
या व्हिडिओमध्ये श्रुतीचे गुलाबी ड्रेसमध्ये सौंदर्य खुललं आहे
(Photo: Shruti/Instagram)
श्रुतीच्या अदा आणि फॅशन सेन्सने चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घातली आहे
(Photo: Shruti/Instagram)
श्रुतीने 'चदरिया झीनी रे...' या गाण्यावरही एक खास रील पोस्ट केला आहे
(Photo: Shruti/Instagram)
या रीलवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘ये गो ये ये मैना..’ गाण्यावर विजया बाबरचं रील