सोनाली कुलकर्णीच्या नथीचा ‘रूबाब’

मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख

उत्तम अभिनयसोबतच सौंदर्यामुळे चर्चेत

कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय

मराठी मनोरंजनसृष्टीतील 'अप्सरा' म्हणून प्रसिद्ध

बोल्ड आणि ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम

काही महिन्यांपूर्वीच दुबईत कुणाल बेनोडेकरशी विवाहबद्ध