(Photo: Spurha/Instagram)
Oct 26, 2025
(Photo: Spurha/Instagram)
(Photo: Spurha/Instagram)
स्पृहा जोशीने नुकताच लेहेंग्यातील आपला शाही लूक शेअर केला आहे.
(Photo: Spurha/Instagram)
स्पृहा जोशीने परिधान केलेला फिकट रंगाचा घागरा (लेहेंगा) खास फुल आणि नक्षीदार भरतकामाने सजलेला आहे.
(Photo: Spurha/Instagram)
या फोटोत स्पृहाने घातलेले हिऱ्यांचा नेकलेस आणि मोठे झुमके तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
(Photo: Spurha/Instagram)
या सुंदर फोटोमध्ये स्पृहा एका अप्सरेप्रमाणे दिसत आहे
(Photo: Spurha/Instagram)
'Every shimmer tells a story Every detail holds a dream.' म्हणत तिने चाहत्यांना तिच्या या स्वप्नवत सौंदर्याची झलक दाखवली.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’फेम अभिनेत्रींचा भन्नाट गेम: मैत्रीची परीक्षा आणि पाण्यात तोंड बुडवण्याची शिक्षा!