(Photo: Spruha/Instagram)

स्पृहा जोशीच्या नाजूक पारंपरिक लूकने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष

Nov 17, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Spruha/Instagram)

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी

(Photo: Spruha/Instagram)

 स्पृहाचा नवा पारंपरिक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतोय.

(Photo: Spruha/Instagram)

ड्रेस

क्रीम रंगाच्या एलिगंट ड्रेससोबतचा पिवळा दुपट्टा स्पृहाच्या ग्रेसफुल स्टाइलला सुंदर उठाव देतो.

(Photo: Spruha/Instagram)

लूक

साधा मेकअप, नाजूक दागिने आणि स्मितहास्य स्पृहाचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(Photo: Spruha/Instagram)

कॅप्शन

'Weekend mood: on the swing and in the moment!' अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे.

(Photo: Spruha/Instagram)

पारंपरिक पोशाखातला स्पृहा जोशीचा प्रसन्न अंदाज चाहत्यांना खास भावतोय.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पॅसिव्ह स्मोकिंगचा वाढता धोका! धूम्रपान न करणाऱ्या ‘या’ व्यक्तींवर होतो गंभीर परिणाम