(Photo: Sukhada/Instagram)

पिवळ्या ड्रेसमध्ये खुललं सुखदा खांडकेकरचं सौंदर्य!

Jun 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sukhada/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर

(Photo: Sukhada/Instagram)

'काहे...' असं कॅप्शन देत सुखदाने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत

(Photo: Sukhada/Instagram)

पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमधील तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांना खूप आवडलाय

(Photo: Sukhada/Instagram)

अभिनेत्री पूजा सावंतनेही तिच्या फोटोवर 'Beautiful Girl' अशी खास कमेंट केली आहे

(Photo: Sukhada/Instagram)

तिने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे

(Photo: Sukhada/Instagram)

लवकरत ती विजय केंकरे दिग्दर्शित 'कृपया अहेर आणू नये' या नाटकात काम करणार आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जुई गडकरीचा गुलाबी को-ऑर्ड सेट ड्रेसमधील लूक