(Photos: Titeekshaa/Instagram)
Apr 01, 2026
(Photos: Titeekshaa/Instagram)
आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री तितीक्षा तावडे
(Photos: Titeekshaa/Instagram)
अनेक गाजलेल्या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या
(Photos: Titeekshaa/Instagram)
लाल रंगाच्या कॉटन साडीतील तितीक्षाचा हा मोहक लूक सध्या चर्चेत आहे
(Photos: Titeekshaa/Instagram)
या लाल साडीवर तिने परिधान केलेला पांढरा सिंगल स्ट्रॅप ब्लाऊज तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे
(Photos: Titeekshaa/Instagram)
'तुला देवानं बनवली जशी कळीला खुलवली...' या गाण्यावर तिने बनवलेला रील व्हिडीओ
(Photos: Titeekshaa/Instagram)
साडीतील लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: लक्ष्मी निवास’मधील पल्लवी वैद्यचा समर लूक व्हायरल