(Photo: Urmila/Instagram)

उर्मिला कानेटकरच्या वेस्टर्न लूकवर चाहते फिदा!

Feb 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Urmila/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर

(Photo: Urmila/Instagram)

अभिनयाबरोबरच आपल्या नृत्याविष्काराने तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलेय

(Photo: Urmila/Instagram)

नुकतेच उर्मिलाने वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट केले आहे

(Photo: Urmila/Instagram)

या फोटोशूटसाठी तिने क्लासी ब्लॅक अँड व्हाईट टॉप आणि पॅण्ट परिधान केली आहे

(Photo: Urmila/Instagram)

'Where Grace Meets Geometry' असे कॅप्शन तिने या फोटोंना दिलेय

(Photo: Urmila/Instagram)

तिचा वेस्टर्न लूकवर हा पाहून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘खोया-खोया चांद..’ गाण्यावर मयुरी वाघचं रील