(Photo: Vallari/Instagram)
Sep 23, 2025
(Photo: Vallari/Instagram)
(Photo: Vallari/Instagram)
(Photo: Vallari/Instagram)
वल्लरीने लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. त्यासोबत असलेली नारिंगी रंगाची सुंदर ओढणी तिचे सौंदर्य वाढवत आहे.
(Photo: Vallari/Instagram)
ऑक्साइड ज्वेलरी तिने या लूकसाठी निवडली आहे.
(Photo: Vallari/Instagram)
वल्लरीने हातात बासरी धरून फोटो काढला आहे.
(Photo: Vallari/Instagram)
वल्लरी या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
(Photo: Vallari/Instagram)
वल्लरी 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मधाचा नियमित वापर शरीरासाठी कसा लाभदायक ठरतो, वाचा...