(Photo: Kartiki/Instagram)
Apr 09, 2026
(Photo: Kartiki/Instagram)
लोकप्रिय मराठी गायिका कार्तिकीच्या नवीन फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
(Photo: Kartiki/Instagram)
झी मराठीवरील पहिल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ची विजेती आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय
(Photo: Kartiki/Instagram)
नुकतेच तिच्या काळ्या रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो शेअर केले आहेत
(Photo: Kartiki/Instagram)
जांभळ्या ब्लेझर सूटमधील लूकचीही सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे
(Photo: Kartiki/Instagram)
"आयी हो कहाँ से गोरी आँखों में प्यार ले.." हे गाणं आपल्या खास शैलीत सादर केलं
(Photo: Kartiki/Instagram)
"सुने फ़रियाद सबकी तुझे है याद सबकी..." या सुप्रसिद्ध कवालीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: श्रुती मराठेचा ‘चाल तुरु तुरु’ गाण्यावर रील; गुलाबी रंगात खुललं सौंदर्य!