(Photo: Savaniee/Instagram)

Video: बॅकलेस अनारकली ड्रेसमध्ये मराठमोळी गायिका

May 21, 2025

शृंखला नाईक

(Photo: Savaniee/Instagram)

मराठमोळी गायिका सावनी रविंद्र

(Photo: Savaniee/Instagram)

लूक

तपकिरी रंगाच्या बॅकलेस अनारकली ड्रेसमधील लूक

(Photo: Savaniee/Instagram)

कॅप्शन

फोटोंना दिले 'Mood: Wrapped In Warm Browns' असे कॅप्शन

(Photo: Savaniee/Instagram)

रील

'रोशनी रोशनी हैं...' गाण्यावरील रील व्हिडीओ

(Photo: Savaniee/Instagram)

मेकअप

ड्रेसमधील लूकसाठी नैना गोसावीने केला मेकअप

(Photo: Savaniee/Instagram)

कमेंट

बॅकलेस ड्रेसमधील लूकवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मानसी नाईकचं निळ्या पैठणी साडीत रील