(Photo: Anushka Pimputkar/Instagram)
May 05, 2025
(Photo: Anushka Pimputkar/Instagram)
(Photo: Anushka Pimputkar/Instagram)
अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने नवे फोटोशूट केले आहे त्याचबरोबर तिने अलीकडेच या फोटोशूटचं रीलही सोशल मीडियावर शेअर केलं आहे
(Photo: Anushka Pimputkar/Instagram)
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत साकारतेय ‘आरुषी मोहिते’ ही भूमिका
(Photo: Anushka Pimputkar/Instagram)
अनुष्काने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
(Photo: Anushka Pimputkar/Instagram)
या फोटोशूटसाठी अनुष्काने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे
(Photo: Anushka Pimputkar/Instagram)
या बोल्ड फोटोशूटचा रील व्हिडिओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘इथे’ लाल रंगाची लिपस्टिक लावणे आहे गुन्हा, काय मिळते शिक्षा?