(Photo Credit: Instagram)
Apr 13, 2026
(Photo Credit: Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री माधवी निमकर
(Photo Credit: Instagram)
स्टार प्रवाहवरील 'तुझ्या सोबतीने' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
(Photo Credit: Instagram)
या मालिकेत माधवी 'तायडी' ही प्रभावी भूमिका साकारत आहे
(Photo Credit: Instagram)
माधवीने नुकतेच मॉलमध्ये हटके फोटोशूट केले आहे
(Photo Credit: Instagram)
या फोटोशूटसाठी तिने कॅज्युअल फ्लोरल टॉप आणि जीन्स परिधान केली होती
(Photo Credit: Instagram)
सहकलाकार अजिंक्य ननावरेबरोबरचा एक रील व्हिडीओदेखील तुफान व्हायरल होतोय
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: काळ्या खणाच्या साडीत मधुरा जोशीचा खास लूक!