(Photo: Mrunmayee/Instagram)

फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये मृण्मयी गोंधळेकरचा सुंदर लूक

Aug 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mrunmayee/Instagram)

मराठी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर

(Photo: Mrunmayee/Instagram)

मालिका

झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा' मालिकेत करते काम

(Photo: Mrunmayee/Instagram)

भूमिका

मालिकेत साकारते ‘तुळजा’ ही भूमिका 

(Photo: Mrunmayee/Instagram)

लूक

फ्लोरल प्रिंटेड ड्रेस केला परिधान

(Photo: Mrunmayee/Instagram)

लाईक्स

सुंदर फोटोशूटवर चाहते घायाळ, लाईक व कमेंट्सचा वर्षाव

(Photo: Mrunmayee/Instagram)

कॅप्शन

'She rises and she glows", असं दिलं फोटोंना कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: “सुंदर सुंदर वो हसीना…”; अमृता धोंगडेचा श्रृंगार पाहिला का?