(Photo: Bhushan/Instagram)

Video: भूषण प्रधानचा ख्रिसमस स्वॅग; लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!

Dec 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Bhushan/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेता भूषण प्रधान सध्या त्याच्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे

(Photo: Bhushan/Instagram)

ख्रिसमस २०२५ निमित्त भूषणने चाहत्यांसाठी त्याचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत

(Photo: Bhushan/Instagram)

हिरव्या रंगाचे स्वेट टी-शर्ट आणि पांढऱ्या पॅन्टमध्ये भूषणचा ख्रिसमस स्वॅग दिसत आहे

(Photo: Bhushan/Instagram)

हा लूक शेअर करताना भूषणने आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत

(Photo: Bhushan/Instagram)

भूषणचा दाक्षिणात्य गाण्यावरील डान्स रील सध्या प्रचंड पसंत केला जात आहे

(Photo: Bhushan/Instagram)

तुम्हाला भूषणचा हा लूक कसा वाटला? कमेंटमध्ये सांगा!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: प्रार्थना बेहेरेचं ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ गाण्यावर रील