(Photo: Mrunal/Instagram)

मृणाल ठाकूरच्या पेस्टल ड्रेसची किंमत ऐकून बसेल दातखिळी

Dec 30, 2023

Loksatta Live

अभिनेत्री मृणाल ठाकूर

(Photo: Mrunal/Instagram)

बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री

(Photo: Mrunal/Instagram)

‘हाय नन्ना’ या दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली

(Photo: Mrunal/Instagram)

गुलाबी पेस्टल ड्रेसमधील फोटो केले शेअर

(Photo: Mrunal/Instagram)

या ड्रेसवर फुलांचं नाजुक आणि सुंदर नक्षीकाम केलं आहे

(Photo: Mrunal/Instagram)

दरम्यान या ड्रेसची मूळ किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल

(Photo: Mrunal/Instagram)

या ड्रेसची एका ऑनलाइन साइटवरची किंमत 30 लाख 30 हजार इतकी आहे

(Photo: Mrunal/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ऐश्वर्या-तितिक्षाने सांगितलं #NewYearParty चं प्लॅनिंग