(Photo: Mrunal/Instagram)

मृणाल ठाकूरचा 'ब्लॅक ब्युटी' लूक पाहिला का?

Mar 21, 2024

Loksatta Live

अभिनेत्री मृणाल ठाकूर

(Photo: Mrunal/Instagram)

लवकरच 'फॅमिली स्टार' या तेलुगू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

(Photo: Mrunal/Instagram)

सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र

(Photo: Mrunal/Instagram)

प्रमोशनसाठी केला खास पेहराव

(Photo: Mrunal/Instagram)

काळ्या रंगाचा ड्रेस त्यावर सोनेरी रंगाची हटके डिझाइन

(Photo: Mrunal/Instagram)

स्मोकी आय मेकअप आणि सरळ मोकळे केस

(Photo: Mrunal/Instagram)

चाहत्यांनी फोटोवर केला प्रेमाचा वर्षाव

(Photo: Mrunal/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णी