(Photo:  Vaidehi/Instagram)

NAFA Marathi Film Festival मध्ये वैदेही परशुरामेचा ग्लॅमरस अवतार!

Jul 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo:  Vaidehi/Instagram)

मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामे

(Photo:  Vaidehi/Instagram)

लूक

वैदेहीने जांभळ्या रंगाचा वेस्टर्न आउटफिट परिधान केला आहे.

(Photo:  Vaidehi/Instagram)

सौंदर्य 

वैदेही या लूकमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

(Photo:  Vaidehi/Instagram)

कार्यक्रम

NAFA Marathi Film Festival २०२५ साठी तिने हा लूक केला आहे.

(Photo:  Vaidehi/Instagram)

व्हिडीओ

वैदेहीने या कार्यक्रमाला जाण्याअधी तयार होताना व्हिडीओ शेअर केला आहे.

(Photo:  Vaidehi/Instagram)

कॅप्शन 

'hello USA' अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काजोलच्या मुलीचा यशाचा सोहळा! ‘या’ क्षेत्रात न्यासाने मिळवली पदवी