(Photo: Bhagyashree/Instagram)
Sep 30, 2025
(Photo: Bhagyashree/Instagram)
(Photo: Bhagyashree/Instagram)
भाग्यश्रीने गुलाबी साडीतील व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Bhagyashree/Instagram)
गुलाबी साडी आणि गुलाबी डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
(Photo: Bhagyashree/Instagram)
या साडीवर ऑक्साइड दागिने घालून, तिने हा लूक पूर्ण केला आहे.
(Photo: Bhagyashree/Instagram)
या लूकवर केस मोकळे सोडले असल्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे.
(Photo: Bhagyashree/Instagram)
'celebrating womanhood this navratri in my own little way' अशी कॅप्शन तिने या व्हिडीओला दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर सखी गोखलेचा स्टाइलिश डेनीम लूक