(Photo: aalapini/Instagram)
Aug 20, 2025
(Photo: aalapini/Instagram)
(Photo: aalapini/Instagram)
आलापिनीने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
(Photo: aalapini/Instagram)
राखाडी रंगाचा खणाचा ड्रेस आलापिनीने परिधान केला आहे.
(Photo: aalapini/Instagram)
या ड्रेसवर तिने जड अशी खड्यांची कर्णफुले घातली आहेत.
(Photo: aalapini/Instagram)
आलापिनीचा पारंपरिक, पण मॉर्डन लूक प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
(Photo: aalapini/Instagram)
'Traditional with a twist' अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गाण्यांच्या मैफिलीत खुलला स्पृहा जोशीचा देखणा अंदाज!