(Photo: Manish/Instagram)
Apr 29, 2025
(Photo: Social media)
(Photo: Social media)
बॉलिवूड कपल अजय देवगण व काजोल यांची लेक खूप सुंदर आहे
(Photo: Social media)
न्यासा काजोलसारखीच दिसते, तसेच तिचा आवाजही हुबेहूब काजोलसारखाच आहे, असे तिच्या काही व्हिडिओंमधून समजते
(Photo: Manish/Instagram)
न्यासाने नव्या लूकमध्ये लाल रंगाचा लेहंगा आणि सोनेरी रंगाचा टॉप परिधान केला आहे
(Photo: Manish/Instagram)
हा लेहंगा बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी बनवला आहे
(Photo: Manish/Instagram)
हे फोटो मनीष यांनीच शेअर केले आहेत, इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करताना त्यानी कॅप्शनमध्ये लिहले की, "न्यासा सिनेसृष्टी तुझी वाट पाहतेय"
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Gulkand: “आय लव्ह यू सई”, सईला काळ्या साडीत बघून चाहता क्लीन बोल्ड!