(Photo: Shweta/Instagram)

 लाल टॉप आणि लाल गुलाबात झळकली श्वेता खरात

Oct 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shweta/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री श्वेता खरात

(Photo: Shweta/Instagram)

मालिका

‘झी मराठी’वरील ‘पारू’ मालिकेतून श्वेता खरातने प्रेक्षकांच्या मनात घर केले

(Photo: Shweta/Instagram)

श्वेताने अलीकडचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.

(Photo: Shweta/Instagram)

लूक

लाल रंगाचा आकर्षक टॉप आणि केसांत सजवलेला लाल गुलाब लक्ष वेधून घेत आहे.

(Photo: Shweta/Instagram)

सौंदर्य

या लूकमध्ये श्वेता खरातचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.

(Photo: Shweta/Instagram)

तिचा हा मनमोहक अंदाज पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बाहेरचे पनीर खाल्ले, तर होऊ शकतात 'हे' धोकादायक परिणाम!