मेकअप एक्सपिरीमेंटमुळे शहनाज गिल झाली ट्रोल Mar 28, 2023 Loksatta Live अभिनेत्री शहनाज गिल स्टायलिश लूकमुळे नेहमी चर्चेत एका कार्यक्रमासाठी शहनाजने काळ्या रंगाचा वेल्वेटचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता. या लूकसाठी केलेल्या मेकअपमुळे सहनज ट्रोल झाली आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की शहनाजने मेकअप नीट ब्लेंड केला नव्हता. त्याचबरोबर तिने लावलेली तपकिरी रंगाची आयशॅडो ड्रेसवर वाईट दिसत होती. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा श्रिया सरनच्या डीपनेक शिमरी ड्रेसची चर्चा श्रिया सरनच्या डीपनेक शिमरी ड्रेसची चर्चा