(Photo: Shehnaaz/Instagram)

मेकअप एक्सपिरीमेंटमुळे शहनाज गिल झाली ट्रोल

Mar 28, 2023

Loksatta Live

अभिनेत्री शहनाज गिल

(Photo: Shehnaaz/Instagram)

स्टायलिश लूकमुळे नेहमी चर्चेत

(Photo: Shehnaaz/Instagram)

एका कार्यक्रमासाठी शहनाजने काळ्या रंगाचा वेल्वेटचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता.

(Photo: Shehnaaz/Instagram)

या लूकसाठी केलेल्या मेकअपमुळे सहनज ट्रोल झाली आहे.

(Photo: Shehnaaz/Instagram)

चाहत्यांचं म्हणणं आहे की शहनाजने मेकअप नीट ब्लेंड केला नव्हता.

(Photo: Shehnaaz/Instagram)

त्याचबरोबर तिने लावलेली तपकिरी रंगाची आयशॅडो ड्रेसवर वाईट दिसत होती.

(Photo: Shehnaaz/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्रिया सरनच्या डीपनेक शिमरी ड्रेसची चर्चा