अभिनेत्री शिवानी सोनार

उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून प्रमुख भूमिका 

'गर्जा महाराष्ट्र' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण 

लहानपणापासूनच अभिनयाची आवड