(Photo: Samantha/Instagram)

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर समंथाचा देसी अंदाज

Aug 23, 2023

Loksatta Live

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू

(Photo: Samantha/Instagram)

न्यूयॉर्कमधील ४१ व्या भारत दिन परेडमध्ये सहभागी झाली

(Photo: Samantha/Instagram)

कार्यक्रमासाठी केला खास लूक

(Photo: Samantha/Instagram)

काळ्या रंगाची रेडी टु वेअर साडी आणि नक्षीदार ब्लाऊज

(Photo: Samantha/Instagram)

समंथाचा सुंदर लूक सोशल मीडियावर चर्चेत

(Photo: Samantha/Instagram)

फोटो काही वेळातच झाले व्हायरल

(Photo: Samantha/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घेरदार अनारकली ड्रेसमध्ये दिया मिर्झाचं सोज्वळ रुप