(Photo: Sara tendulkar/Instagram)
May 25, 2025
(Photo: Sara tendulkar/Instagram)
(Photo: Sara tendulkar/Instagram)
सारा तेंडुलकर ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
साराने पुन्हा एकदा काही नवे फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा सुपर ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
पांढऱ्या वन-पीस ड्रेसमध्ये सारा तेंडुलकर खूपच सुंदर दिसत आहे.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
खरंतर सारा एका कार्यक्रमात पोहोचली होती. यादरम्यान साराच्या जवळच्या मैत्रिणीही तिच्यासोबत दिसल्या.
(Photo: Sara tendulkar/Instagram)
साराला प्रवास करणे आणि मित्रांसोबत पार्टी करणे खूप आवडते. ती अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होती.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Zee Cine Awards 2025: डीप नेक ड्रेसमध्ये बोल्ड वाणी कपूर