(Photo: Prapti/Instagram)
Apr 25, 2026
(Photo: Prapti/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर
(Photo: Prapti/Instagram)
झी मराठीच्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतून घराघरात पोहोचली
(Photo: Prapti/Instagram)
मालिकेत 'सावली' हे मुख्य पात्र साकारत ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे
(Photo: Prapti/Instagram)
पांढऱ्या रंगाच्या सोनेरी काठ असलेल्या दाक्षिणात्य साडीतील खास लूक
(Photo: Prapti/Instagram)
एका लोकप्रिय दाक्षिणात्य गाण्यावर तिने अतिशय सुंदर डान्स रील शेअर केला आहे
(Photo: Prapti/Instagram)
तिच्या या लूकवर चाहते घायाळ झाले असून, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: अश्विनी भावेचा शेतातील रील व्हिडीओ व्हायरल