(Photo: Shehnaaz /Instagram)

गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये शहनाज गिलचा जबरदस्त लूक

May 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shehnaaz /Instagram)

शहनाज गिल आज चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे.

(Photo: Shehnaaz /Instagram)

आपल्या स्टायलिश लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

(Photo: Shehnaaz /Instagram)

शहनाज उत्तम अभिनेत्री, मॉडेल आणि प्रसिद्ध गायिका आहे.

(Photo: Shehnaaz /Instagram)

तिने गुलाबी पंजाबी ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Shehnaaz /Instagram)

मॅचिंग कर्णफुले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

(Photo: Shehnaaz /Instagram)

तिच्या या फोटोंवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : ‘बिग बॉस’फेम अनुश्री मानेकडून सप्तशृंगी देवीची मनोभावे पूजा; पाहा खास व्हिडीओ.