(Photo: Shruti Haasan/Instagram)

काळ्या ड्रेसमध्ये श्रुती हसनचा स्टनिंग लूक

May 04, 2025

सुनिल लाटे

(Photo: Shruti Haasan/Instagram)

श्रुती हसन

अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

(Photo: Shruti Haasan/Instagram)

फोटोशूट

अलिकडेच आयपीएलमध्ये हजेरी लावणाऱ्या श्रुतीने नुकतचं नवं फोटोशूट केलं आहे

(Photo: Shruti Haasan/Instagram)

ऑल ब्लॅक

यावेळी तिने ऑल ब्लॅक लूक केला आहे, ज्यामध्ये काळा ड्रेस, हिल्स दिसत आहेत

(Photo: Shruti Haasan/Instagram)

कॅप्शन

'she’s a black flag and she knows it', असं दिलं फोटो कॅप्शन

(Photo: Shruti Haasan/Instagram)

लाईक, कमेंट्स

श्रुतीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय

(Photo: Shruti Haasan/Instagram)

सलार: भाग १

श्रुती हासन २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सलार: भाग १' मध्ये अभिनेता प्रभासबरोबर दिसली होती

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल ड्रेसमध्ये रकुल सिंगचा हॉट लूक