(Photo: Shilpa Shetty/Instagram)
Jun 16, 2026
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
तिने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
शिल्पाने परिधान केलेला गुलाबी रंगाचा हा आउटफिट अतिशय स्टायलिश आहे.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
टॉपला असलेली हॉल्टर-नेक डिझाईन तिच्या लूकला मॉडर्न टच देते.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
शिल्पाच्या मोकळ्या केसांनी तिच्या लूकची शोभा वाढवली.
(Photo: Shilpa Shetty/Instagram)
वाढत्या वयातही शिल्पा शेट्टीने स्वतःला फिट ठेवले आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : माधुरी दीक्षितच्या प्रसिद्ध गाण्यावर शिवानी सुर्वेची सुंदर रील