(Photo: Amruta/Instagram)

Waves 2025:श्रेया घोषालचा रॉयल लूक, मराठी कॅप्शनने वेधलं लक्ष

May 04, 2025

सुनिल लाटे

(Photo: Amruta/Instagram)

लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल

(Photo: Amruta/Instagram)

कार्यक्रम

वेव्हज् २०२५ परिषद कार्यक्रमासाठी केलेला लूक

(Photo: Amruta/Instagram)

परफॉर्म

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथील कार्यक्रमात केले परफॉर्म

(Photo: Amruta/Instagram)

लूक

सोनेरी रंगाच्या डिझायनर साडीतील लूक

(Photo: Amruta/Instagram)

डिझायनर

अबू जानी आणि संदीप खोसला यांनी केली साडी डिझाईन

(Photo: Amruta/Instagram)

कॅप्शन

'सोन्यात सजले', असं मराठमोळ्या शब्दांत दिलं कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अशी ही मदनमंजिरी! मोरपंखी ड्रेसमध्ये प्राजक्ता माळी