(Photo: Shriya /Instagram)
May 25, 2026
(Photo: Shriya /Instagram)
सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर.
(Photo: Shriya /Instagram)
श्रिया ही एक अत्यंत गुणी अभिनेत्री आहे.
(Photo: Shriya /Instagram)
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत तिने छाप पाडली.
(Photo: Shriya /Instagram)
श्रियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला.
(Photo: Shriya /Instagram)
या व्हिडिओत तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली.
(Photo: Shriya /Instagram)
तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांना खूप आवडला.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: रुपाली भोसलेने लुटला पहिल्या पावसाचा आनंद; कारमधील व्हिडीओ व्हायरल!