(Photo Credit: Instagram)
Jun 04, 2025
(Photo: Shruti Haasan/Instagram)
अभिनेता कमल हासन यांची मुलगी आहे श्रुती
(Photo: Shruti Haasan/Instagram)
श्रृतीने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात काम करायला सुरुवात केली.
(Photo: Shruti Haasan/Instagram)
तिने तामिळ, तेलुगु व हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे.
(Photo: Shruti Haasan/Instagram)
२००९ साली ‘लक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
(Photo: Shruti Haasan/Instagram)
दरम्यान, श्रुतीचा काळ्या साडीमधला नवा लूक सध्या व्हायरल झाला आहे.
(Photo: Shruti Haasan/Instagram)
या साडीमध्ये श्रुतीचे मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पिवळ्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मोहक पलक तिवारी