(Photo: Vallari/Instagram)
May 04, 2026
(Photo: Vallari/Instagram)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज
(Photo: Vallari/Instagram)
झी मराठीवरील 'शुभ श्रावणी' मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे
(Photo: Vallari/Instagram)
वल्लरीने नुकताच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत
(Photo: Vallari/Instagram)
या फोटोंमध्ये वल्लरीने लाल रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली आहे
(Photo: Vallari/Instagram)
वल्लरीने साडीवर मोत्यांचे पारंपारिक दागिने परिधान केले आहेत
(Photo: Vallari/Instagram)
भूमिजा पाटीलबरोबर शेअर केलेला डान्स रील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर साईराज केंद्रेचा भन्नाट डान्स!