(Photo Credit: Instagram)

श्वेता तिवारीचा फ्लोरल ड्रेसमधील ग्लॅमरस अंदाज

May 17, 2025

सुनिल लाटे

(Photo: Shweta tiwari/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी

(Photo: Shweta tiwari/Instagram)

ग्लॅमरस

श्वेताचे विविध ग्लॅमरस लूक्स नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होतात.

(Photo: Shweta tiwari/Instagram)

फिटनेस

अभिनेत्रीचे वय सध्या 44 आहे तरीही श्वेता अतिशय फिट आहे.

(Photo: Shweta tiwari/Instagram)

नवं फोटोशूट

अलीकडेच तिचे हे नवीन फोटोशूट व्हायरल झाले आहे

(Photo: Shweta tiwari/Instagram)

लूक

या नव्या लूकमध्ये तिने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.

(Photo: Shweta tiwari/Instagram)

फॉलोअर्स

श्वेताला इन्स्टाग्रामवर ५.७ मिलियन लोक फॉलो करतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निळ्या साडीमध्ये ग्लॅमरस हंसिका मोटवानी