(Photo: Freepik)
Aug 06, 2025
कॉटन, लिननसारख्या साड्या व बेल्ट, छोटी पर्स आणि घड्याळ हा डीसेंट लूक ऑफिससाठी परफेक्ट आहे.
(Photo: Freepik)
काळ्या किंवा निळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केल्यास फॉर्मल लूक तयार होतो.
(Photo: Freepik)
मोठी कॉलर व स्टायलिश बटणे आणि फॉर्मल पॅन्ट हा ऑफिस लूक प्रोफेशनल वाटतो.
(Photo: Freepik)
कुर्ती, आणि स्लिम ट्राऊझर हा वेश पारंपरिकतेतून मॉडर्न लूक मिळवून देतो.
(Photo: Freepik)
छोट घड्याळ, नाजूक अंगठी किंवा गळ्यात नाजूक चेन या बाबी तुमचा पूर्ण लूक आकर्षक बनवतात.
(Photo: Freepik)
ऑफिससाठी ब्लॉक हिल्स किंवा फ्लॅट्स शूज हे कम्फर्ट आणि स्टाईल अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव देतात.
(Photo: Freepik)
काजळ, न्यूड लिपस्टिक आणि स्वच्छ चेहरा तुमचा आत्मविश्वास वाढवतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कॉटनची साडी, हातात गुलाबाचा बुके; कोकनहार्टेड गर्लचा सोज्वळ अंदाज!