बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर.

सोनम नेहमी तिच्या लूक्स आणि फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चेत असते.

नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोत सोनमने लाल रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला आहे.

सोनमने Alexander McQueen या फॅशन हाऊसचा ड्रेस परिधान केला आहे. 

सोनमच्या या ड्रेसची किंमत २ लाख ७२ हजार २६ रुपयांच्या आसपास आहे.

(सर्व फोटो सौजन्य : सोनम कपूर /इन्स्टाग्राम)