(Photo Credit: Instagram)

भावाच्या संगीत सोहळ्यासाठी मृण्मयी देशपांडे झाली तयार

May 08, 2024

Loksatta Live

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे 

(Photo Credit: Instagram)

नुकतंच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटातून आली प्रेक्षकांच्या भेटीला 

(Photo Credit: Instagram)

प्रेक्षकांनी केलं मृण्मयीच्या कामाचं कौतुक 

(Photo Credit: Instagram)

नुकतंच भावाच्या संगीत सोहळ्याला लावली हजेरी 

(Photo Credit: Instagram)

कार्यक्रमासाठी केला खास पेहराव 

(Photo Credit: Instagram)

आकाशी लेहेंग्यात खुलले मृण्मयीचे सौंदर्य 

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सूर्यफुलाच्या बागेत ‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेत्रीचं फोटोशूट