(Photo: Abhidnya/Instagram)

Video: 'तारिणी'मधील कौशिकीचा काळ्या साडीतील लूक

Jan 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Abhidnya/Instagram)

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे

(Photo: Abhidnya/Instagram)

सध्या ती झी मराठीवरील 'तारिणी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

(Photo: Abhidnya/Instagram)

या मालिकेत अभिज्ञा 'कौशिकी खांडेकर' ही दमदार भूमिका साकारत आहे

(Photo: Abhidnya/Instagram)

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काळ्या रंगाच्या प्लेन साडीतील फोटो शेअर केले आहेत

(Photo: Abhidnya/Instagram)

या लूकवर तिने गळ्यात घातलेली मोत्यांची माळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

(Photo: Abhidnya/Instagram)

अभिज्ञाच्या या लूकवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाण्यावर प्रार्थना बेहेरेचं रील