(Photo: Girija/Instagram)

गिरीजा प्रभूचा पिवळ्या साडीतील मनमोहक अंदाज

Jun 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Girija/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री गिरीजा प्रभू

(Photo: Girija/Instagram)

विविध मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले हक्काचे स्थान

(Photo: Girija/Instagram)

सध्या दंगल टीव्हीवरील ‘तीस के पार जब मिला प्यार’ या मालिकेतून येतेय प्रेक्षकांच्या भेटीस

(Photo: Girija/Instagram)

या हिंदी मालिकेत साकारतेय 'तन्वी' ही मुख्य भूमिका

(Photo: Girija/Instagram)

गिरीजाचा पिवळ्या रंगाच्या साडीतील मनमोहक अंदाज

(Photo: Girija/Instagram)

साडीतील लूकवर चाहत्यांकडून होतोय लाईक्सचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमृता देशमुखचा हिरव्या जाळीदार साडीतील खास लूक