(Photo: Shivani/Instagram)

लाल साडीत मनमोहक शिवानी रांगोळे

May 27, 2025

शृंखला नाईक

(Photo: Shivani/Instagram)

मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे

(Photo: Shivani/Instagram)

मालिका

तिची 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

(Photo: Shivani/Instagram)

भूमिका

मालिकेत साकारली होती 'मास्तरीण बाई' उर्फ 'अक्षरा'ची भूमिका

(Photo: Shivani/Instagram)

मनमोहक

नुकतेच केले साडीतील मनमोहक लूकमध्ये फोटोशूट

(Photo: Shivani/Instagram)

फोटोशूट

फोटोशूटसाठी नेसली लाल रंगाची पैठणी साडी

(Photo: Shivani/Instagram)

साज

लाल साडीतील लूकवर केला मोजक्या दागिन्यांचा साज

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मल कॉटन पैठणी साडीत मयुरी देशमुख